, — complaint, against

Address:Nagpur, Nagpur, Maharashtra
Website:www.vivahsanstha.in

हॅलो मित्रांनो, माझा मित्र पण same याच कंडिशन मधून गेला आहे. त्याला पण एक कॉल आला त्या संस्थेतून, नागपूर वरून. पहिल्यांदा conference कॉल वर घेतलं मित्राला आणि त्या मुलीला जी मुलगी त्यांच्या ऑफिस मधलीच असावी. नंतर दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस payment केलं त्यावेळेस त्या मुलीने biodata मागितला मित्राचा. मुलीचा biodata पण पाठवून दिला आणि ज्या मुलीला कॉल वर घेतले त्या मुलीचा कॉल आला दुसऱ्या दिवशी आणि म्हंटली कि कुंडली जुळते का नाही आपल्या दोघांची ते बघतील माझ्या घरचे आणि उद्या कॉल करते म्हणून कॉल ठेवला जेंव्हा दुसऱ्या दिवशी कॉल लावला त्यावेळेस त्या मुलीने कॉल उचलला नाही मग मित्राने त्यांच्या ऑफिस ला कॉल केला तिथे दुसऱ्या मुलीने कॉल उचलला आणि सांगितले की ज्या मॅडम ने तुमचं registration केलं त्या मॅडम आज ऑफिस मध्ये नाहीये, असं करता करता 3 दिवस झाले पण ज्या पहिल्या मुलीने कॉल केला होता registration साठी ती मुलगी परत फोन वर आलीच नाही. अशा प्रकारे तो फसला.

93 — 7 — 00 — 77 — 324
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Related reviews

, - service
View all 2 Reviews

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Nagpur, Nagpur
    Maharashtra
    India
    File a Complaint