Education Minister, Maharashtra — 12 ...

Address:Gold field girnar tower ,c-405 .sion dharavi road ,kala, killa dharavi, Munbai-400017

75% कॉलेज ऑनलाईन आणि परीक्षा मात्र पूर्णपणे ऑफलाईन म्हणजे इथून पुढे पोलीस भरती द्यायची असेल तर pubg मध्ये pro-player व्हा आणि मग लेखी देऊन डायरेक्ट जॉइन व्हा..
कॉलेज ऑक्टोबर महिन्यात सुरू झाले असून 75% अभ्यासक्रम ऑनलाईन पूर्ण झाला होता जशे कॉलेज उघडले 15 दिवसात काही शिक्षक म्हणाले अभ्यासक्रम पूर्ण तर काहींचा खूप राहिलाय..आणि आता तुम्ही परीक्षा घेत आहात आमचा पण विचार करा एकदा...
Meeting फक्त तुमची होते आहे आणि पेपर ज्यांना द्यायचे आहेत त्यांची भरवा की मग नसता विध्यार्थ्यांची online voting घ्या कोणाला कश्याप्रकारे पेपर द्यावा वाटत आहेत...
मागणी फक्त येवडीच की online की पेपर रद्द...!
#studentcomminity
Was this information helpful?
No (2)
Yes (3)
Jan 23, 2022
Updated by Vishvajeet Dake
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड मॅडम
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Gold field girnar tower ,c-405 .sion dharavi road ,kala, killa dharavi, Munbai-400017
    India
    File a Complaint