Education Minister, Maharashtra — complaint about morya shikshan sanstha educational trust

Address:411033

मा. महोदय..
चिंचवड़ येथील मोरया शिक्षण संस्था (ट्रस्ट नोंदणी क्रमांक - f-487) (सोसायटी नोंदणी क्रमांक
Mah-678pn) ही सरकारी अनुदानीत आहे.
सदर संस्थेचया एम, एस्, एस् हायसकूल चिंचवड़ व एम, एस्, एस् हायसकूल, दहिवली, सोलापूर अशा दोन शाळा आहेत.
संस्थेचया कार्यवाहा श्रीमती.माटे यांनी आपलया पदाचा दुरूपयोग करून आणि सेवाजेष्ठ शिक्षकांना भीती घालून तयांचे राजीनामे घेतले आणि स्वतःचया मुलीला मुख्याध्यापक केले आहे. हाच प्रकार त्यांनी एम, एस्, एस् हायसकूल, दहिवली, सोलापूर येथील शिक्षकांसोबत केला आहे.तेथे स्वतःचया मर्ज़ीतील व्यक्तिला मुख्याध्यापक करणयासाठी तेथील
सेवाजेष्ठ शिक्षकांना noc मागितली आहे..तेथील एका शिक्षकाने या बाबत तक्रार दिली आहे.
तरी या बाबत पूर्ण चौकशी करावी ही विनंती...आणि या आपलया लोकशाहीचया देशात चालनारी हुकुमशाही बंद करावी.
ही आपणास नम्र विनंती.

अर्ज़दार
यशवंत करडिले
कार्यकारणी सदस्य
मोरया शिक्षण संस्था
[protected]
+6 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Pune City, Maharashtra
    India
    File a Complaint