Encroachment — Encroachment work

प्रति,
माननीय आयुक्त
महानगर पालिका नागपूर,
नागपूर
विषय :- अतिक्रमण हटविण्याबाबत
महोदय,
झिंगाबाई टाकली परिसरात बाबा फरीद नगर मध्ये पावसाळी पाण्याचे व शिवर लाईन चे काम महानगर पालिका करत आहे . खसरा क्रमांक ९२ /९१ येथून पावसाळी पाण्याचे व शिवर लाईन चे काम चालत आहे आणि रोडावर खुदाई चालू आहे त्या कामामध्ये श्री . भंडारी च घर आहे त्यांनी घरा समोर रॅम, घर चढाई प्रवेश व घराच्या बाजूला सरकारी जागे वर टिनाच्या शेट बनविले आहे . आता विकासाचे काम चालू आहे त्यात तो श्री भंडारी पावसाळी पाण्याचे व शिवर लाईन खोदा कामात व्हयते आणत आहे आणि त्यांचे काम अतिक्रमणात आहे आणि दळण वळण ला अडथळा निर्माण होत आहे तरी माझी आपणास विनंती विकासाचे कामासाठी असे अडथळयाचे निवारण करावे
आपला
अजय गोडबोले
महासचिव
काँग्रेस कमेटी ब्लॉक न १२
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    India
    File a Complaint