[Resolved]  Fx Hilton — Fx Hilton is a fraud Forex Trading company.

Address:INDIAN BRANCH: HILTON FOREX PVT LTD Address: A-1, G-25/35, Pocket, Sector 6, Ayodhya Chowk, Delhi, 110085

Fx Hilton is a fraud Forex Trading Company.
या कंपनीच्या Akash Neware या व्यक्तीशी माझे 5 मे 2022 ला फोन वरून बोलणे झाले . आणि माझे अकाउंट ओपन करून घेतले व कमीत कमी 5 लाख रुपये ट्रेडिंग अकाऊट ला जमा करण्यास सांगितले, पण मी फक्त रुपये - 2, 40, 000 . जमा केले आणि मी काय खोटे बोलून त्याचे आधार कार्ड फोटो मला ह्या +91 [protected] नंबर वरून व्हॉट ॲप केले / पाठविले .
आता माझे ट्रेडिंग अकाऊंट पण ब्लॉक केले आहे . माझी भारत सरकारला अशी विनंती आहे की अशा लोकांवर कठोर कारवाई करून आमच्या रकमेची त्यांच्याकडून वसुली करावी .
त्या व्यक्तीची आम्हास रक्कम पाठविण्यासाठी त्यांचा अकाउट नंबर खालील प्रमाणे आहे .
Bank name :- UNION BANK OF INDIA
Ac name. :- S A F TRADERS
ac no. :- [protected]
IFSC code :- UBIN0906026 .
त्या व्यक्तीचे आणखी काही मोबाईल नंबर खालील प्रमाणे आहेत .
1 )- +91 [protected] .
2 )- +91 [protected] .
3 )- +91 [protected] .
4)- +91 [protected] .
Was this information helpful?
No (0)
Yes (3)
Jan 21, 2023
Complaint marked as Resolved 
Bank name :- UNION BANK OF INDIA Ac name. :- S A F TRADERS ac no. :- 060221010000030 IFSC code :- UBIN0906026 . त्या व्यक्तीचे आणखी काही मोबाईल नंबर खालील प्रमाणे आहेत . 1 )- +91 7506306094 . 2 )- +91 9167246109 . 3 )- +91 9152294413 . 4)- +91 7567465648 .
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    INDIAN BRANCH: HILTON FOREX PVT LTD Address: A-1, G-25/35, Pocket, Sector 6, Ayodhya Chowk, Delhi, 110085
    India
    File a Complaint