Address: | गोदरेज निर्वाण, अप्पर ठाणे, भिवंडी. |
मी गोदरेज निर्वाण, अप्पर ठाणे, भिवंडी येथे ब्लॅाक बुक केला हो(T-2/1207). त्याकरीता टोकन 2, 91, 795 रु भरली होती. पण आर्थिक कारणास्तव बुकींग रद़द केले होते. Registration झालेले नाही. टोकन म्हणून भरलेली रक्कम अदयापही परत मिळालेली नाही. मार्गदर्शन करावे.
संजय भालेराव
मो.क्र.[protected]
(Godrej Nirvaan Tower-2, Flat no.-1207.)
Was this information helpful? |
Post your Comment