Indo Hitech Appliances Limited — Warranty period .

Address:INDO HITECH APPLIANCES LIMITED A-13, Mangolpuri industrial Area, Phase-II, New Delhi- 110083
Website:[email protected]

मी 1नोव्हेंबर 2020 रोजी INDO HITECH APPLIANCES LIMITED या कंपनीचे indo Gas Geyser 3280 रुपयाला NEW INDIAN ELECTRICALS Sharafali Chowk Yavatmal 445001 या अधिकृत विक्रेत्याकडून विकत घेतले.कंपनीकडून घेतलेली सदर वस्तू ही Warranty period मध्ये आहे.
त्यामध्ये आता तांत्रिक बिघाड असल्याचे जाणवते. म्हणजेच ते सध्या सुरू होत नसल्याचे निदर्शनास आले.
सदर समस्या मी दि. 11 ऑगस्ट 2021 रोजी "INDO HITECH APPLIANCES LIMITED" या कंपनीच्या [protected] या Toll free क्रमांकावर फोन करून सांगितली. त्यावेळी कंपनीने मला 72 तासांच्या आत कंपनीचे अधिकृत Technicians आपल्याकडे येऊन आपली समस्या निकाली निघेल असे आश्वासन दिले.
कंपनीने केलेल्या आश्वासनानुसार Technician आले नाही. त्यानंतर मी अनेकदा ( 4 ते 5 वेळा) कंपनीच्या Customer care अधिकाऱ्याला माझी समस्या सांगितली परंतू कंपनी माझ्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. कंपनीकडून मी घेतलेला Gas geyser अजूनही Warranty period मध्ये आहे.
Warranty period मध्ये वस्तू असूनसुद्धा कंपनी माझ्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे मला मानसिक त्रास होत आहे.
करीता न्याय मिळणे अपेक्षित आहे.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    INDO HITECH APPLIANCES LIMITED A-13, Mangolpuri industrial Area, Phase-II, New Delhi- 110083
    India
    File a Complaint