| Address: Office no 14 15 graficon arcade opp jahangir hospital pune 411001 |
Kapeta Links Pvt Ltd is doing a scam पहिले apna app la restrict karyla pahijel sarv information leak kartat, इथे पहिले जॉब मिळून देणार या साठी भेटीसाठी बोलावतात आणि नंतर information विचारून म्हणतात पैसे भरा 1 वीक मधे जॉब लाऊन देऊ माझ्या कडून 1500 rs घेतले ani nanter सांगितले जॉब provide होईल 2 3 दिवसात आमचे खूप कॉन्टॅक्टस आहेत, आता पूर्ण 1.5 वर्ष होऊन गेले पण अजून यांचा पत्ता नाही जॉब चा, माझी सर्वांना विनंती आहे अशा गोष्टी वर विश्वास ठेऊ नका आणि global tech vr tar नाहीच नाही, 1 da पैसे भरले की नंतर जास्त response भेटत nahi त्यामुळे अशा scam पासून सर्वांनी लांब रहावे..
Was this information helpful? |
Post your Comment