Kbmc, Badlapur — Concern Regarding Stray dogs

माननीय महोदय, मी संतोष दत्ताराम कदम, शनी नगर, मांजरली, आर्य रवी को. हौ.सोसायटी ०२ येथे राहत असून इथे आमच्या इमारती बाहेर तसेच शनी नगर मंदिराजवळच भरपूर अंदाजे 15ते20 भटके कुत्रे असून आता तर मुलांना इथे एकटे चालणे पण धोकादायक झाले असून मोठ्या माणसांच्या अंगावर पण कळपाने अंगावर जात असून दर रोजच हा त्रास वाढत जात आहे.
तरी आपणास नम्र विनंती धे की लवकरात लवकर बंदोबस्त करणे..
आपला विश्वासू,
संतोष दत्ताराम कदम.
Mob.No.[protected]
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Kbmc, Badlapur
    India
    File a Complaint