Address: | Kolhapur, Maharashtra, 416007 | Website: | www.onlineclues.com |
Wrong product
चुकीची डिलिव्हरी दिली आहे, मी जे मागवले होते ते शर्ट नसून चुकीचे शर्ट आले आहेत, शर्ट मध्ये जे डिझाईन दाखवले होते ते डिझाईन त्यात नाहीत, शर्ट मध्ये जे फिटिंग दाखवले होते ते फिटिंग नाहीत, कलर मध्ये पण तफावत आहे, यामुळे मी ही ऑर्डर कॅन्ससल करत आहे तुमि मला जर जाहिरातीत दाखवलेले शर्ट व त्याची डिझाईन बरोबर दिलीतर मी दुसरे शर्ट खरेदी करेल,
Was this information helpful? |