Naswiz Holidays — fraud with friends & mi by mr. ajay suresh dhotre (topaz)

Address:Pune, Maharashtra
Website:www.myshopwiz.com

नमस्कार.

मागील वर्षी मी व माझ्या मित्रांनी naswiz ltd या कंपनी बरोबर व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि पैशांची पण गुंतवणूक केली.

परंतु श्री. अजय सुरेश धोतरे यानी आमच्याशी विश्वासघात केला तसेच आम्हाला मागील वर्षांपासून पैसे परत देण्यासाठी त्रास देत आहेत.

अजय धोतरे हे खूप चुकीचे आणि विश्वासघाती मार्गाने व्यवसाय करून सामान्य माणसांच्या स्वप्नांशी खेळ खेळत आहेत.

कंपनी ने या बद्दल दखल घ्यावी, अन्यथा योग्य ती कारवाई आम्हला complaint करून करावी लागेल.

तसेच माझी विनंती आहे की कोणीही अजय धोतरे तसेच त्यांच्या पूर्ण team मधील कोण्याही व्यक्तीकडे join होऊ नये.

आपले सर्वांचे मित्र...
सुरज टावरे
[protected]

आनंद कांबळे
[protected]

निगम लोंदे
[protected]
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Naswiz Holidays customer support has been notified about the posted complaint.
Apr 09, 2018
Updated by Kamble anand
नमस्कार.

मागील वर्षी मी व माझ्या मित्रांनी Naswiz Ltd या कंपनी बरोबर व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि पैशांची पण गुंतवणूक केली.

परंतु श्री. अजय सुरेश धोतरे यानी आमच्याशी विश्वासघात केला तसेच आम्हाला मागील वर्षांपासून पैसे परत देण्यासाठी त्रास देत आहेत.

अजय धोतरे हे खूप चुकीचे आणि विश्वासघाती मार्गाने व्यवसाय करून सामान्य माणसांच्या स्वप्नांशी खेळ खेळत आहेत.

कंपनी ने या बद्दल दखल घ्यावी, अन्यथा योग्य ती कारवाई आम्हला complaint करून करावी लागेल.

तसेच माझी विनंती आहे की कोणीही अजय धोतरे तसेच त्यांच्या पूर्ण team मधील कोण्याही व्यक्तीकडे Join होऊ नये.

आपले सर्वांचे मित्र...
सुरज टावरे
[protected]

आनंद कांबळे
[protected]

निगम लोंदे
[protected]

Complaint comments 

Post your Comment

  I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
  code
  By clicking Submit you agree to our Terms of Use
  Submit
  Naswiz Holidays
  customer care contact
  Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
  Read more
  3%
  Complaints
  68
  Pending
  0
  Resolved
  2
  Naswiz Holidays Phone
  +91 11 4708 6800
  Naswiz Holidays Address
  Suite No. 810, Krishna Apra, Netaji Subhash Place, New Delhi, Delhi, India - 110034
  View all Naswiz Holidays contact information