Nmc Nagpur — property tax assessment yet not done after 3 years of application

 
2 Reviews
Nagarjun Colony Nara Road Nagpur, India
 saharenarendra on Dec 10, 2018
दिनांक 10 ऑगस्ट 2015 रोजी माझी पत्नी किरण नरेंद्र सहारे यांनी घर टैक्स पुनर्मूल्यांकन व नामांतरण करण्यासाठी आशीनगर झोन क्रमांक 9 येथे अर्ज व विहित नमुन्यातील फार्म आवश्यक ती कागदपत्रे जोडून दाखल केला होता. सदर अर्जाला चार वर्षे होत असताना सुद्धा घराचे कराचे पुनर्मूल्यांकन व नामांतरण अद्यापपावेतो झालेले नाही. व त्याबाबत कोणतेही उत्तर प्राप्त झालेले नाही. अद्यापपावेतो कराचे पुनर्मूल्यांकन आणि नामांतरण न होण्याची कारणे त्याचप्रमाणे याला जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणती कार्यवाही करण्यात येणार याबाबतची सविस्तर माहिती आणि सदर घराचे टॅक्स लावण्यासाठी आणखी किती वर्षे लागणार आहेत याची माहिती कृपया त्वरित देण्यात यावी.
Complaint comments  1 Comment     Updated: Share0Tweet0

Comments

Street lights no J40/39 &J40/33 at vaibbhav Anand society shambhu Nagar not working from last two days.

Post your Comment

  I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
  Your Rating (1 star is bad, 5 stars is good)
  code
  Nmc Nagpur - property tax assessment yet not done after 3 years of application

  Contact Information

  Company:Nmc Nagpur
  Nagarjun Colony Nara Road Nagpur
  India

  Complaint categoryCategory: Tax Services
  Add Company Information