Comments
मला 30 डिसेंबर 2017 रोजी निगडी डेपोच्या कासारवाडी ते निगडी असा प्रवास वेळ सायंकाळी 6.16 वाजता प्रवास करीत असताना गाडीचे वाहनचालक भ्रमणध्वनीचा वापर करताना आढळले. आणि त्यांच्या अशा असभ्य वर्तनाने एकप्रकारे जीव मुठीत ठेवून प्रवाश्यांना प्रवास करावा लागत असल्याने pmpml ने यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी.
Reply