Address: | मू.पोस्ट बांदा तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग |
सर्व शिक्षा सोल्यूशन कंपनी कडून दोन पेंडराइव खरेदी केले मात्र त्या कंपंनीच्या कर्मचार्यांनी सर्व शिक्षा अभियान, मुंबईचे पत्र पाठवून तुम्हाला शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे.असे सांगून माझ्याकडून 388000 रु.भरून घेतले आहे. मात्र आता विचारल्यावर सांगतात की हे सर्व आम्ही कमिशन साठी केले आहे. व पैसे देत नाही आहे.
Was this information helpful? |
Post your Comment