Swapnil Karan — .

Address:Mumbai City, Maharashtra, 400006

प्रति,
मा. महोदय,

दिनांक ३०.०७.२०१९ रोजी मी माझ्या रजिस्टर मोबाईल नंबर ८२३७३१५१९३ ह्या नंबर वरून तिकीट बुक करत होतो पण तिकीट बुक झाली नाही आणि अकाउंट मधून १६८ ० रुपये कट झाले ते अजून सुद्धा मला २० दिवस झाले तरी परत मिळाले नाहीत.

त्याचप्रमाणे दिनांक ०९.०८.२०१९ रोजी मी खालीलप्रमाणे २ तिकीट कॅन्सल केल्या होत्या.

१) तिकीट नंबर. ३८७४११६३ - रुपये - २८०.००
२) तिकीट नंबर. ३८६४९४६० - रुपये - १६८०.००

एकूण परत मिळणारे रुपये - ३६४०.००

इंटरनेटवर दिलेल्या नंबर वरती मी गेल्या २० दिवसापासून संपर्क करत होतो परंतु कॉल कोणी उचलत नाही आणि नंबर लागत नाही त्यामुळे माझ्या या अर्जाचा विचार करून माझे पैसे मला आजच मिळावे हि नम्र विनंती.

कळावे,
आपला विश्वासू,
स्वप्नील सुनील करण
(मोबाईल क्र. ७७३८५८७८२८.)
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Swapnil Karan
    Mumbai
    Maharashtra
    India
    File a Complaint