vardan cable network — Can no[protected],stb no-[protected], smart card number[protected]

Address:Mumbai City, Maharashtra, 400078
Website:[email protected]

माझे नाव हर्षल उत्तम इंजे आहे, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे ८७९६३७९१७५, आणि ८७९६३७९२८५ आम्ही सेट टॉप बॉक्स मुंबई भांडुप येथून खरेदी केला होता, आता आम्ही सातारा महाराष्ट्र येथे राहतो, गेले १५ दिवस आमचा सेट टॉप बॉक्स वरील काही चॅनेल दिसत नाहीत आमचा केबल वाला म्हणतो तुमचा सेट टॉप बॉक्स मुंबई चा आहे तो मुंबई वरून चालू करा,
आम्ही सध्या येथे राहतो - अपूर्वाई बांगला, यशवंत कॉलोनीत देवी कॉलनी च्या आत, माने हॉस्पिटल च्या मागे, नवीन सातारा हॉस्पिटल पासून आत, सातारा

आमच्या सेट टॉप बॉक्स ची माहिती खालील प्रमाणे
CAN NO[protected]
STB NO-[protected]
SMC NO[protected]
FR CODE-BHANDUP
MODEL NO- DTC2010
CAS ID[protected]
SMART CARD NUMBER[protected]
CONTACT NUMBER-[protected], [protected]
+1 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (1)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Mumbai
    Maharashtra
    India
    File a Complaint