Whisper — Need adequate pads

Address:Pune

नाही विषय पैशांचा नाहीये.
खेड्या-पाड्यात पॅड वापरावेत म्हणून जनजागृती केली जाते.
पण एका बॉक्स मध्ये पुरेसे पॅड दिले जात नाहीत, ही कैफियत आहे. जिथं पॅड मागताना मुलींना कसनुस होत. दोन बॉक्स पॅड मागायचे(स्वतःच्या पैशाने) तरी बघणाऱ्याच्या भुवया उंचावतात. अजूनही पॅड ची देवघेव वाट्टेल एवढी सोपी नाहीये. मी फक्त एवढंच बोलतेय, की एका बॉक्स मध्ये पुरेसे किंवा पुरून उरतील एवढे पॅड असावेत. का सहाच पॅड मध्ये पाळी उरकावी?
उरकली जाते, हे सत्य आहे.
मग हायजीन चा हेतू पॅड वापरून पण साध्य होत नाही.
एक पॅड आठ तासांवर वापरलं की गरम होत. माड्यांना घासल जातं.
लेडीज नीट समजू शकते माझा इशू.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Pune
    India
    File a Complaint