Address: | Thane, Maharashtra, 421201 |
माननीय
सर /मॅडम
प र न नंबर -२१०४०१७००२९९६२८५
सांकेतांक नंबर -३५०ग
परीक्षाकेंद्र नाव -पांडुरंग विद्यालय, डोंबिवली पूर्व, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे
माझं नाव वृषाली विठ्ठल परब आहे, आपणास एक विनंती आहे कि, मी जेव्हा f. Y. B.com. साठी ऍडमिशन घेतले तेव्हा पासून माझं नाव वृषाली "पारस" (Paras) असं लिहून येत पण माझे आडनाव परब (Parab) असे आहे. गेले २ वर्ष मी तुम्हाला मेल केलं, परंतु त्याची दक्षता घेतली गेली नाही, हे माझं शेवटचं वर्ष आहे तुम्ही कृपया करून याची नोंद घायवी, अन्यथा माझ्या प्रमाणपत्र वरहि "पारस" असं लिहून येते आहे.
कृपया माझ्या मेल च उत्तर लवकरात लवकर द्याव.
Thank you Was this information helpful? |
Study centre 6206A
I have passed all subjects including Fybcom Sybcom Tybcom in May 2017.
Till date I have not received Bcom passed Certificate, urgently send me the Bcom passed Certificate.