सर, dd free dish वर नवीन आलेली वहिनी झी चित्रमंदिर खूप छान आहे. अशा छान वाहिनी साठी खूप खूप धन्यवाद. माझी एक विनंती होती. की झी मराठी चे जुने शो, किंवा एखादा शो जसा माझा आवडता tuzyat जीव रंगला .असे शो जर सुरू कराल तर खूप छान होईल. आणि तुम्ही जे अवॉर्ड शो टेलिकास्ट करता ते रात्री उशिरा न करता दुपारी 4 नंतर केले तर खूप चांगले होईल. झी चित्रमंदिर हा खूप छान उपक्रम आहे. त्या साठी खूप खूप शुभेच्छा. कृपया माझ्या मनात विनंतीचा विचार करावा. Was this information helpful? |
Post your Comment