Zee Marathi — aga bai sasubai

अगं बाई सासूबाई च्या writer हे काही हि लिहितात आणि दाखवतात पण प्रॅक्टिकल लिहायला किव्हा खऱ्या जीवनात काय प्रतिक्रिया असते काय होतो बाबड्या सारखे लोकांचा हे यांना माहित नसेल। सोहम उर्फ बाबड्या समोर सागले इतके मूर्ख दाखवले जणू त्यांना त्याचा वागण्या वरून काहीच कळत नाही। आजोबा व आई ला एकटा सोडून जाणे। शुभ्राला सगळं सगळं माहित असून अभिजित राजे ला न सांगणे किव्हा कल्पना देणे। एकंदरीत जबरदस्ती चा पांघरून घालणे सगळं लेखक ची मूर्खवानी लेखान आहे।
नुकत्याच कार्ड बद्दल दुकानदार अभिजित राजे ला चुकीचे संदेश देतो कि मॅडम आलेत जेव्हा कार्ड सोहम नि दिला मग का नाही बरोबर संदेश या लेखक ला देता किव्हा लिहिता आला नाही की एक माणूस मॅडम चा कार्ड घेऊन आलाय। जे अगदी प्रॅक्टिकल आणि अपेक्षित होता पण लेखक चा एकाच उद्देश प्रॉब्लेम चालू ठेवायचे म्हणजे एपिसोड अजून रंगत जाईल प्रेक्षक ला अजून उत्सुकता वाटेल अत्ता पुढे काय होईल। मी मागे पण माझ्या तक्रारीत बोललो होतो हे लेखक उपयुक्त मनोरंजन नाही तर चीड आणि मनस्ताप करणारा कार्यक्रम जबरदस्ती पुढे ढकलत आहे।

अत्ता सोहम ला पोलीस नी पकडल्या वर सुद्दा लेखक नक्की सोहम ला वाचवतील कारण पुढे सोहम अभिजित राजे ला विनंती करेल कि आई ला काही सांगू नका मी चुकलो किव्हा घरी कोणाला हि सांगू नका म्हणजे लेखक परत नविन मुर्ख पणा दाखवायला मोकळा सोहम च्या वती ने। जेव्हा प्रॅक्टिकल बघितलं तर सगळ्याला ते कॅमेरा फुटेज बागावस वाटेल आणि नक्की बगतील आणि दुकानात जाऊन सुद्धा चौकशी आणि फुटेज बघितला असता कारण ते अभिजित राजे नामचीन व्यक्ती दाखवलेत।

काय माहित हे लेखक कधी सुधरणार। काम करणारे कलाकार हि तेवढेच जवाबदार आहेत कारण फक्त पैसा। आणि काम साठी ते लेखन बद्दल काही आक्षेप घेत नाही की आपण जे दाखवतोय ते प्रॅक्टिकल नाही। हे असं झाले की माहित आहे एखादा पदार्थ हानिकारक आहे तरी पैसे साठी त्याच प्रचार करणे त्या पादार्थ ची स्तुति करणे (Wrong promotion).
Generation has changed you also change and let the auidance benefit from the serial about how to tackle and teach lesson to such characters like soham and pradnya and so on. It's time to eliminate such nuisance people from the life to make the life enjoyable.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Comments

Please please please stop this non-sense. The whole team should feel ashamed of themselves. Entertainment is understandable to some extent but it has crossed all limits of stupidity. If the producer, directir and zee Marathi are proud to be stupid then continue; you are doing great job!

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    India
    File a Complaint