देवमाणूस सिरीयल बंद करा. थोडा तरी विचार करा आपण काई दाखवतोय. अशी serial बनव्हतं जा जी लहान पासून मोठ्यापरन्ट सगळे एकत्र बसून बघतील. Commonsence थोडा तरी वापरा. आणि पहिल्यांदा त्याचा प्रोमो बंद करा. मूर्खपणा नुसता.😠
आणि सिरीयल च नाव काई देतो अनि काई दाखवतो हे तरी कळत का??
Plz Dev manus promo band kara Karan khup bhayanak ahe promo Zee Marathi channels He family sati ahe serve jan ektra pahtata but Dev manus promo pahun lahan mule suddha ghabartata