Zee मराठी वरची देवमाणूस ही मालिका अतिशय खराब आहे. तूम्ही ही मालिका दाखवून ज्या पोलिसांनी कोरोना काळात दिवसरात्र अविरत देशसेवा केली त्या पोलिसांचा आणि त्यांच्या कार्याचा अपमान करत आहात. तसेच न्यायव्यवस्थेची पण खिल्ली उडवत आहात. तेव्हा ही मालिका कायमची बंद करा.अशा मालिका पुन्हा दाखवू नका Was this information helpful? |
Post your Comment