Zee Marathi — Complaint regarding No broker advertisement

While starting the advertisement No broker.com one lady shouted loudly, it's very irritating to old age persons as well as kids, so i request you that please stop this ad or modify the volume of ad
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Comments

I agree
No broker.com ही जाहिरात बंद करावी ... किंवा त्या जाहिरातीचा आवाज कमी करावा ...ही नम्र विनंती 🙏🏾
Zee Marathi has become a totally pathetic channel. It telecasts totally boring and out of mind Marathi serials.
१ .संध्याकाळची 'दक्खन चा राजा ज्योतिबा", जरी विषय चांगला असला तरी प्रेझेन्टेशन अतिशय टुकार आहे.चक्क बॉब कात असलेल्या लहान मुली दाखविलेल्या आहेत त्यावरून निर्माता निर्देशक आणि व्हिडियो ग्राफरच्या बुद्धिमत्तेची जाणीव होते. सिरीयल एकदम बोगस आहे.
२. राणा बैल आणि अंजलीबाईची "तुझ्यात जीव रंगला "तर जिथल्या तिथेच पाय घासत सुरु आहे.अशा सिरियल्स कशा काय सुरु ठेऊ शकतात हे एक कोडेच आहे.सिरीयल एकदम बकवास वर्गवारीतील आहे.
३.'कारभारी लय भारी तर बघायलाच नको. सुरुवातीपासूनच अकलेचे तारे तोडणे सुरु आहे.
४.नवऱ्याची बायको म्हणजे एक मोठ्ठा विनोद होत चालाल आहे.सौमित्र सारख्या तथाकथित कंपनीच्या मालकाच्या मुलाला मूर्ख शनायासोबत बालिश चाले करताना पाहून लेखक, दिग्दर्शकांच्या अकलेची कीव येते. लवकर बंद करण्यास हवी.
५.मूर्ख आसावरी आणि तिचा डबड्या हि सिरीअल म्हणजे नुसता डोक्याला शॉट आहे. यात आणखी काय काय अकलेचे तारे पाज्लणार आहेत ते कळत नाही.
झी मराठीने अशा रीतीने पूर्ण प्राईम टाईम प्रेक्षकांचा सूड उगवण्यात घातला आहे.
मी तर या सर्व मालिका कधीच पाहणे बंद केले आहे.त्यामानानी स्टार मराठी आणि कलर्स मराठीची क्वालिटी सध्यातरी बरी आहे. मुख्य म्हणजे ते काही ठराविक एपिसोड्स नंतर मालिका संपवितात.
धान्य ती झी मराठी आणि धान्य त्यांचे संचालक. कोपरापासून दंडवत
सुनील वाईकर, नाशिक

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    India
    File a Complaint