Zee Marathi — Dev Manus Malika Advertisement

Address:-
Website:-

मी विजय कुवर
दाऊळ, ता . शिंदखेडा,
जि . धुळे . ४२५४०८ महारास्ट्र
०९४२०६०३०२४ ०९९२३५८४४४०
[protected]@rediffmail.com

महोदय,

देवमाणूस मालिका जाहिरातीतील सीन बघून घरातील मुले घाबरतात, व प्रश्न विचारतात देव माणूस असा असतो का, का असे चाकू घेऊन एक डॉ . एका बाईला कापून टाकतो
देव माणसाची अशी प्रतिमा मुलाच्या मनात घाबरवते तरी कृपा करून हि देव माणूस मलिक जाहिरात बदला किवा बंद करा याचे परिणाम मुलाच्या मनावर होता कामा नये
असे अनेक प्रेषक असतील, पप्पा हे झी मराठी लावायचे नाही असे देखील मुले सांगतात
तरी हि माझी विनंती आहे जाहिरात बंद करा
आपला प्रेषक
विजय डी. कुवर, दिपाली विजय कुवर, चि . यशोदीप विजय कुवर, कु. प्रेरणा विजय कुवर व मित्र परिवार

आपण या एका खेडे गावातील कुटुबांची विनंती स्वीकाराल हिच अपेक्ष्या
धन्यवाद
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    -
    India
    File a Complaint