Comments
Worst show ever, people are provoked for murder and showed that there is no law for murdering innocent people
Reply
Do not understand, why there is no censorship or surveillance for Limits in serial making..
एवढी भंगार सीरिअल या पूर्वी कधीच बघितली नाही . एका गुन्हेगाराचे उद्दात्तीकरण या सीरिअलमध्ये केले आहे आणि पोलिसांना मूर्ख बनवले आहे. सदर लेखकाला या पुढे कुठलीही सीरिअलसाठी काम देऊ नये. लेखकाला काही अधिकार दिले म्हणजे त्यांनी काहीही अवास्तववादि कथानक रचावे असे नव्हे. या बाबत आम्ही आमच्या घरातील प्रेक्षक झी मराठीचा निषेध करीत आहोत