Zee Marathi — Deva Manus Serial Advertising contains Abusive Bad Words

देवमाणूस मालिकेतील आजी खूपच घाणेरड्या शिव्या देतात . खूपच किळसवाणं वाटतं तिन्हिसांजेला देवमाणूस ची जाहीरात लागली की शिव्या ऐकून डोकं दुखतं . आजीच्या शिव्या बंद करा . लहान मुलांवर याचा वाईट परिणाम होतो . कौटुंबिक वातावरणावर वाईट परिणाम होतो.
Was this information helpful?
No (0)
Yes (8)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    India
    File a Complaint