देवमाणूस ही zee मराठी वरची आतापर्यंतची सर्वात फालतू मालिका आहे. ही मालिका दाखवून लेखकाला आणि दिग्दर्शकाला काय साध्य करायच आहे...कि शिव्या कशा द्यायच्या, मोठ्यांचा अपमान कसा करायचा आणि गुन्हेगारावर अंधविश्वास कसा ठेवायचा...निव्वळ मुर्खपणा आहे...प्रेक्षकांचा अंत पाआहू नका आणि गृहित धरु नका. Was this information helpful? |
Post your Comment