Zee Marathi — Serial promo

आज एका नवीन serial चा promo पाहीला. खून करताना जर असं दर ७ मिनिटांनी दाखवलं तर चालेल का? Detailed demo आहे तो.
आजकाल लहान मुलं सतत टीव्ही समोर असतात. लहानांचच काय तर मोठ्यांचं पण मन विचलित करणारा प्रसंग वारंवार दाखवला जाईल का आता.
जरा तरी संवेदनशील बना.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    India
    File a Complaint