Zee Marathi — ,. Violent Display

देवमाणूस सिरियल जाहिरात आक्षेपार्ह वाटते . कृृृृृृृपया त्वरित बंद करावी.ऊशीरा रात्रीच्या सिरियलची दिवसभर Violence राजरोस दाखवला जातो. वस्तर्‍यानें स्त्रीचा गळा कापण्याची भयंकर घटना मनाचा थरकाप करते . मला आत्यंतिक वेदना होतात. विपरात परिणाम होण्याची भीति वाटते . नांव सोज्वळ पण दृृृृृृृष्य भयानक असं होतंय. तरीं दखल घेऊन जीवघेणा अनुभव बंद करावा, ही दोनहीं कर जोडून कळकळीची विनंती, कळावें .
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Aug 19, 2020
Updated by Pradeep Balkrishna Athavale
देवमाणूस टि.व्हि. मराठी सिरियल बंद करावी ही विनंती कळकळीची .
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    India
    File a Complaint