येऊ कशी कशी मी नांदायला या सीरियल मध्ये 2६ जुलै २०२१ रोजी जो ट्रेन मधून पडायचा चा एपिसोड दाखवला तो खुप चुकीचा आहे .असे सीन दाखवून तुम्हाला काय साध्य करायचे आहे .तो एपिसोड दाखवून सगळ्यांना चीड येईल त्यामुळे त्या episode दाखवल्यामुळे तुम्ही तमाम रसिकांची माफी मागावी. Was this information helpful? |
Post your Comment