Zee Marathi — zee marathi serial aggabai sasubai

Address:Nakshtra Bungalow, Vastu Park Layout , J

अग्गबाई सासूबाई हि मालिका म्हणजे नुसता डोक्याला ताप आहे.हि मालिका पाहून कुणाचे ही डोके उठेल. संगीतकार अशोक पत्की यांचा लग्ग्याचा तट्टू असलेला बबड्या अभिनयात अगदीच डबड्या आहे.मला तर हि मालिका पाहून असे वाटते की मालिकेस अशोक पत्कीच फायनान्स करीत असावे ज्यामध्ये त्यांनी ही आत घातली असावी की त्यांच्या बत्थड मुलावर सर्वात जास्त फोकस ठेवा.निवेदिता जोशी सराफ या गुणी नायिकेचा देखील ही मालिका पाहून अतिशय राग यायला लागला आहे.या मालिकेचे नाव बदलून "अडाणी आसावरी आणि तिचा डबड्या" असे ठेवावयास हवे. झी मराठीला प्रेक्षकांची थोडी देखील किंमत असेल तर अशी थर्ड क्लास मालिका लगेच बंद करतील.आम्ही तर ही मालिका पाहणे कधीचेच बंद केले आहे.साडेआठ च्या प्राईम टाईमला इतर मराठी वाहिन्यांवर देखील उत्तम मालिका असल्याने बरे झाले.सध्यातरी झी मराठीवर फक्त आणि फक्त "माझा होशील ना" ही एकच मालोका बघण्यासारखी आहे.
हळूहळू झी मराठी टी.वही टाईम मधून बाद होत आहे याचे जरा दु:ख वाटते.
सुनील वाईकर नाशिक
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Comments

I want to write somthing on writer of "agabai sasubai"
i think this story you wrote, has to be telecast on some another planet which bymisatkely shown here ... Sir plz rectify your mistake asap ...Before someone die because of this torcture...

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Nakshtra Bungalow, Vastu Park Layout , J
    India
    File a Complaint