Aspire Home Finance — use chip language by branch manager

Address:Nandurbar, Maharashtra, 425409

मी वर्षा मगरे, एस्पायर फ़ायनान्स धुळे येथून होम लोन घेतल आहे, मागे काही अडचणी मुळे मी लोन भरु शकली नाही पन त्या नन्तर मी[protected] ला 3, 94, 720 rs भरून सगळी मागील बाकी भरली त्या नन्तर पगार न ज़ाल्याने मी 2 हप्ते भरु शकली नाही, आम्ही दी.[protected] ला बापू हीरे ब्रांच मैनेजर धुळे यांच्या एजंट एक हप्ता 16, 500 घेऊन जा ते10 nov ला शहादा येथे आले आम्ही त्याना हप्ता दिल्यावर त्यानी बापू हीरे ला फ़ोन केला तर त्यानी हप्ता घेऊ नको अस सांगून आम्हाला पैसे return केले आम्ही त्याना विनती केली की एक हप्ता आज घ्या आणि एक हप्ता 14 nov ला देते त्यानी त्या दिवशी पन फ़ोन वर मला व mazya हसबंड ला अरे रावी ची भाषा वापरली आज दी.13 nov ला 3 वाजता घरी येऊन त्यानी तुज्या नवर्याने आज बोलावल पैसे दे अस बोलत माज़ी लायकी काढली मी त्याना सर शाळेत गेले आहेत अस सांगून पन त्यानी mazi सामाजिक प्रतिष्ठा डावलेल अस असभ्य वर्तन केल त्याच बरोबर तुला परत घरच्या बाहेरच काढतो अशी धमकी दिली ज़लेल्या घटनेचा mazya मानसिक स्थिति वर गम्भीर परिणाम ज़ाला आहे यात जर मला काही जाल तर याला सर्वस्वी जबाबदार बापू हीरे धुळे ब्रांच मैनेजर असतील, तरी मल न्याय मिळावा
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Nov 13, 2019
Updated by Nandini Koli Myself
Aspire Home Finance — use chip language by branch manager

1 Review
Shahada, Maharashtra, India
Nandini Koli Myself on Nov 13, 2019
Mark as Resolved

मी वर्षा मगरे, एस्पायर फ़ायनान्स धुळे येथून होम लोन घेतल आहे, मागे काही अडचणी मुळे मी लोन भरु शकली नाही पन त्या नन्तर मी[protected] ला 3, 94, 720 rs भरून सगळी मागील बाकी भरली त्या नन्तर पगार न ज़ाल्याने मी 2 हप्ते भरु शकली नाही, आम्ही दी.[protected] ला बापू हीरे ब्रांच मैनेजर धुळे यांच्या एजंट एक हप्ता 16, 500 घेऊन जा ते10 nov ला शहादा येथे आले आम्ही त्याना हप्ता दिल्यावर त्यानी बापू हीरे ला फ़ोन केला तर त्यानी हप्ता घेऊ नको अस सांगून आम्हाला पैसे return केले आम्ही त्याना विनती केली की एक हप्ता आज घ्या आणि एक हप्ता 14 nov ला देते त्यानी त्या दिवशी पन फ़ोन वर मला व mazya हसबंड ला अरे रावी ची भाषा वापरली आज दी.13 nov ला 3 वाजता घरी येऊन त्यानी तुज्या नवर्याने आज बोलावल पैसे दे अस बोलत माज़ी लायकी काढली मी त्याना सर शाळेत गेले आहेत अस सांगून पन त्यानी mazi सामाजिक प्रतिष्ठा डावलेल अस असभ्य वर्तन केल त्याच बरोबर तुला परत घरच्या बाहेरच काढतो अशी धमकी दिली ज़लेल्या घटनेचा mazya मानसिक स्थिति वर गम्भीर परिणाम ज़ाला आहे यात जर मला काही जाल तर याला सर्वस्वी जबाबदार बापू हीरे धुळे ब्रांच मैनेजर असतील, तरी मल न्याय मिळावा
Complaint comments 

Comments

प्रिय मॅम, कृपया आपल्याशी संपर्क क्रमांक आणि कर्ज खाते क्रमांकासह आपली चिंता [protected]@motilaloswal.com वर ईमेल करा. आमचा कार्यसंघ तुमच्याशी संपर्क साधेल.

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Shahada
    Maharashtra
    India
    File a Complaint