Comments
स्वतःच्या हक्काच्या पैशासाठी अथर्व च्या ऑफिस ला महिन्याला दोन फेऱ्या माऱ्याव्या लागतात.
कोणताच सर ऑफिस मध्ये भेटत नाही.
आजारपनाच्या उपचारसाठी पैसे हवेत हे हॉस्पिटल ची दिल दाखवून सुद्धा यांना समजत नाही.
तक्रार ग्राहक निवारण च्या अधिकाऱ्यांना एवढच सांगावस वाटत कि माझ्या सारखे खूप लोक या फसवणुकीला बळी पडले आहेत.
त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्याल हि आशा बाळगतो.

lipsonfrank's reply, Apr 3, 2018
I am planning to take action. You all may join-in. Is there any way to share contact information?
Regards,
Lipson
Regards,
Lipson
I am also facing same problem plz let me know anyone get check or not
My mobile no [protected].
My mobile no [protected].
lipsonfrank's reply, Apr 3, 2018
I am planning to take action. You all may join-in. Is there any way to share contact information?
Regards,
Lipson
Regards,
Lipson
kindly start whatsapp group we will go together
विनायक आलदर's reply, Apr 13, 2018
Please send the contact no.
hitesh fanatic's reply, Aug 5, 2018
9920169046
चेक भेटला आहे पण बँकेत टाकला तर बाऊन्स होणार काही अकॅशन घ्यावी लागेल आणि सर्व सोबत आल्या शिवाय त्यांना समजणार नाही त्यांना जेल झालीच पाहिजे सर्वानी एकत्र येऊन केस फाईल करून त्यांना नोटीस पाठवून कोर्टात खेचुन आणू तरच काही तरी होईल
snehalyes's reply, May 3, 2018
Everyone add your contact numbers, we are going to file FIR against Shivaji Nikade.
I m also facing same problem i was promised to recive my payment in month of july still no news i think every should go together n file case against this company before it is shut down.
Everyone add your contact numbers, we are going to file FIR against Shivaji Nikade.
[email protected]'s reply, Jun 1, 2018
Plz give call or mail when to come
arrange a date to meet together at common place
catch your agents who has waste our money for little bit commission
[protected] Pls give call when to com
[protected]
[protected] umesh
Hey I m facing the same problem and the dadar office is been closed from last 2 months
Hey I m facing the same problem and the dadar office is been closed from last 2 months
catch your agents who has waste our money for little bit commission
arrange a date to meet together at common place
arrange a date to meet together at common place
एक दिवस धडक मोर्चा काढला पाहिजे, मेडिया आणि पोलीस लोकांना सोबत घेऊन.
त्याशिवाय यांना आपली ताकद समजणार नाही.
जर शांत बसलो तर ते कदापि आपल्याला आपल्या हक्काचे पैसे देणार नाहीत.
एक दिवस ठरावा. आपण सर्व मिळून धडक मोर्चा काढू. त्यांच्या ऑफिस मध्ये धिंगाणा, तोडफोड केल्याशिवाय
झोपलेले लोक जागे होणार नाहीत.
लक्षात घ्या दिनांक. ३१ मार्च २०१८ पर्यंत वेळ देतो नाहीतर आपला म. न. से हिसका दाखवतो.