ABP News Channel — Students problem in competitive exam | |||||
सर आमच्या गरीब विद्यार्थ्यांच स्पर्धा परीक्षाच बघा फक्त अर्ज नका करुन घेऊ पैसे नसताना आम्ही अर्ज भरतो मग आमची परिक्षा का नाही घेत आमचा विचार करा आम्ही आतापर्यंत अनेक अर्ज केले पण परिक्षा होत नाही Was this information helpful? | |||||
1 Comment | |||||
Comments
बरोबर आहे दादा
Reply
Contact Information
House, Digras chok deulgaon mahi
India
India
File a Complaint