मी एप्रिल २०१८ ला अमेरिकेत जाणार होतो म्हणुन मारली २०१८ मध्ये एक्युचेक एक्टिव्ह स्ट्रिप(५०), बोस्टन फार्मसी घाटकोपर येथुन खरेदी केली. एप्रिल मध्ये मी अमेरिकेत गेलो. तीथे दोन महिने स्ट्रिप वापरल्या. रीडिंग बरोबर दाखवीले. त्यानंतर मात्र एरर दाखवायला सुरुवात झाली. ८०% स्ट्रिप शिल्लक आहेत. मी आक्टोबर २०१८ ला भारतात आलो. क्रुपया मला स्ट्रिप बदलुन नवीन दर्या.
Was this information helpful? |
Post your Comment