Aditya Birla Group — Idea Postpaid bill and service

Address:Washim, Maharashtra, 444503
Website:Idea

सर मी महेश रमेश व्यास मी तुमच्या idea company Postpaid sim [protected] हा नबर घेतला हाेता मी दैनीक दिव्य मराठी पेपरचा काम करताे मला तुमच्या idea company चा बील 10000 आले आहे ते मला मान्य नाही त्यासाठी मी त्याना मेल सुध्दा केला परतु काहीही समाधानकारक उतर मिळाले नाही व मि दिलेल्या ultarnet number दीलेले असुन सुध्दा पुने आँफीसची कदम नावाची काम करनारी ही ने माझ्या मिञ परीवाराला काँल करुन त्याना अपशब्द बाेलले मी त्याना विचारले असता मी काहीही करु शकते व तीच्यामुळे मला खुप मानसीक ञास हाेत आहे तुमच्या जवळुन समााधनकारक उतर न भेटल्यास मला गाहक पचायत मध्ये जावेल लागेल सर मी तुम्हाला विनती करताे की तुम्ही माझी मदत कराल
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Washim
    Maharashtra
    India
    File a Complaint