Comments
अंगणवाडी नवापूर बोईसर जिल्हा पालघर येथे रियल बारी हि शिक्षिका आहे .त्यांना लहान मुलांना कसे शिक्षण द्यावे हे कळते का? तसेच त्या शाळेत किती वाजता हजर होतात आणी किती वाजता घरी पाळतात ते कोणी लक्ष देतात का?
अंगणवाडी म्हणजे काय आणी अंगणवाडीत लहान मुलांना कसे शिकवावे हे रियल बारी यांना पहिले शिकवा. तसेच नवापूर ग्रामपंचायत ह्यांनी सुद्धा गावातील अंगणवाडी कडे लक्ष द्यावे हि सर्व आम्हा गाव वासीयांची कड काडीची विनंती आहे. रियल बारी ह्या शाळेत येऊन फक्त बसतात आणी लहान मुलांसमोर खाण्याच्या पलीकडे काहीही करत नाही. फक्त शाळेत येयून बसायचे आणी लगातार खाऊ खात बसायचे हाच त्यांचा रोजचा २ तासाचा कार्यक्रम असतो. कृपा करून तुमच्या नियमानुसार योग्य ती कारवाई करावी हि आम्हा नवापूर गाव वासीयांची विनंती आहे.

Aganwadi me 1ya2mahene me sirf 1 bar hi dariya bati jati hai
Sir... HAMARE yaha daria ugera kuchh nai diya jata hai
I loss my wife anganwadi id
I loss my wife anganwadi idhow i get again
in anganwadi medam dont have this and chek every where
but the not found
so plz help me how i get this online or offline
my email id [protected]@yahoo.co.in
mob. [protected]
frist time there was no action on It.