Aspire Home Finance — ecs problem

Address:422101
Website:[email protected]

नमस्कार सर
गेली 1 वर्षा पासून माझ्या EMI चे ECS कट होत नाही. मी नाशिक येथील अशोक स्तंभ या ब्रांच मध्ये गेलो असता उडवा उडवीची उत्तरे देत आहे. माझ्या अकाऊंट मध्ये बॅलेन्स असूनही ECS का जात नाही. त्यामुळे माझे गेली 1 वर्षा पासून सिविल रेकॉर्ड खराब होत आहे याला जबाबदार कोण.
माझी complaint छोटी आहे हे गृहीत धरू नका त्यामुळे माझे लोन ट्रान्सफर होत नाही. कारण माझे रेकॉर्ड खराब केले आहे यांनी. या पुढे मी एकही EMI भरणार नाही.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Feb 13, 2019
Updated by DeepakKumavat
contact no [protected]
Complaint comments 

Comments

प्रिय महोदय, कृपया आम्हाला [protected]@ahfcl.com येथे लोन खाते क्रमांक आणि संपर्क क्रमांक ईमेल करा. आमचा प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधेल.

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Nashik, Maharashtra, Maharashtra
    India
    File a Complaint