Badlapur Municipal Corporation — nala safai

Address:shubh nisarg opp. mohan plam, shirgaon badlapur (e), Thane, Maharashtra, 421503
Website:[email protected]

महोदय,
मागील ५ महिन्यापासून कुळगाव बदलापूर अपोझिट मोहन पाम, शुभ निसर्ग बिल्डिंग च्या समोर नाला (गटार) भरून सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्या मुळे रोगराई पसरत आहे तसेच डासांचा प्रादुर्भाव वादळ आहे. तसेच बिल्डिंग मध्ये येण्या जाण्याचा तसेच गाववाल्याना ये जा करण्याचा रास्ता तोच आहे. त्यामुळे आपणास विनंती आहे कि तो नाला आपण साफ करून द्यावा.

हि नम्र विनंती.
+1 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    shubh nisarg opp. mohan plam, shirgaon badlapur (e), Badlapur
    Maharashtra
    India
    File a Complaint