Badlapur Municipal Corporation — Without permission hotel

Address:ज्ञान माऊली को ओप्प. हौ. सो. दुकान न.०८ एमआयडीसी रोड म्हाडा कॉलनी समोर बदलापूर पुर्व

आम्हीं राहत असलेल्या सोसायटी मध्ये श्री. विक्रम मेहता ह्यांनी त्यांचे दुकान न. ०८ येथे हॉटेल कल्पना हे कोणत्याही प्रकारची परवानगी आणि भाडे करार न देताच हॉटेल सुरू केले आहे. तिथेच गॅस वर पदार्थ तयार होत असतात तेंव्हा आग प्रतिबंधक वगैरे परवानग्या न घेताच आणि त्या अनुषंगाने असणारी कागद पत्र सोसायटी ऑफिस मधे जमा न करता होटेल सुरु केले आहे. आपणं त्या बाबत विचारणा करावी यासाठी हे पत्र.
त्यांना भाडे करार देण्यासाठी आम्हीं पत्र पाठवले आहे च परंतु त्यावर उत्तर आले नाही.
आमचा पत्ता
ज्ञान माऊली को. ओ. हौ. सो.
एमआयडीसी रोड म्हाडा कॉलनी समोर
कुळगांव बदलापूर पुर्व
पिन कोड नंबर ४३१५०३

अध्यक्ष : सुहास गिते
सचिव: दीपक लेंभे ९६१९२४०१३०
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    ज्ञान माऊली को ओप्प. हौ. सो. दुकान न.०८ एमआयडीसी रोड म्हाडा कॉलनी समोर बदलापूर पुर्व
    India
    File a Complaint