Cm Office, Mantralaya, Mumbai — Road problem

Address:Satara, Maharashtra, 415003
Website:....

माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

शंकर काळूराम भोळे
सातारा
माननीय मुख्यमंत्री साहेब सातारा शहरालगत शिवाजीनगर गोकरननगर संगमनगर सातारा हे एक मोठी वस्ती असेलेले एक कॉलोनी आहे तर इथे मी मागील 2 वर्षापासून इथे वास्तव्यास आहे तर ह्या कॉलनी मध्ये वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे तर इकडे अजून एक पक्का रास्ता नाही आहे पण मतदान आले की हक्काने मतदान मागायला नेते मंडळी येत असते तर तुम्ही यात बरकहीने लक्ष द्यावे हि आपणास नम्र विनंती
शंकर भोळे
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Satara
    Maharashtra
    India
    File a Complaint