[Resolved]  Cppc, Sbi, Belapur, Navi Mumbai — Non receipt of railway family pension

Address:Chandrapur, Maharashtra

Respected Sir,

With most respectfully and humble submission, I smt. Laxmipriya Swami w/o Priya Swami is requesting before your honour that my husband Late shri Priya Swami Kaliyan was working as Trackmen in Engineering Department of Division of Central Railway. He is expired on 27/11/2012 on duty. After his death family pension has been sanctioned by Railway Administration and My P.P.O No. [protected] was sent by FA&CAO office Mumbai CSTM on dated 31/12/2013 to your office for rendering my Family Pension through State Bank of India Chadrapur Branch. But till date no Family pension is arrived in the above State Bank of India Chandrapur Branch (Maharashtra), consequently I am suffering lot of problems for arranging the lively hoods and medicine for life.

It is therefore quested to kindly look into the matter and arrange to sent my family to the above bank at the earleist for which I shall be much oblige for ever.

Yours faithfully

Laxmipriya Swami w/o Priya Swami
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Aug 14, 2020
Complaint marked as Resolved 
Complaint comments 

Comments

My father name is Nivrutti ukhandi pundge
Death 28/06/2020
Railway PPO no [protected]
new ppo no [protected]

My mother pension not start 4 month please please please help mi
My mother name is Pavitrabai Nivrutti Pundge
Acc. No [protected]
Sbi kalmnuri SBIN0020024
Bank is not response
My family is very poor
Please help mi
My mother contact no [protected]
[protected]
Please replay and pension start
माझ्या वडिलांचे नाव निवृत्ती उकंडी पुंडगे
मृत्यू दिनांक28/6/2020
आईचे नाव पवित्र बाई निवृत्ती पुंडगे
Railway old ppo no [protected]
New ppo no [protected]
SBI Acc no [protected]
SBI kalmnuri
SBIN0020024
माझ्या वडिलांची मृत्यू होऊन चार महिने झाले परंतु अद्यापही माझ्या आईची फॅमिली पेन्शन सुरू झाली नाही आम्ही आर्थिक संकटाचा सामना करत आहोत वडील गेल्यामुळे आम्ही आर्थिक संकटात सापडलो आहे आणि बँकेने आमची कागदपत्रे15/07/2020 रोजी पाठवली आहेत परंतु अजूनही आईची पेन्शन सुरू झाली नाही आपण कृपया करून माझ्या आईची पेन्शन सुरू करून द्यावी ही विनंती
बँक मध्ये गेल्यानंतर आम्हाला उडवाउडवीची उत्तरे मिळतात ते म्हणतात की मोठ्या ऑफिस वरून पेन्शन सुरू केली नाही माझी आपणाला कळकळीची विनंती आहे की माझ्या आईची पेन्शन लवकरात लवकर सुरू करून द्यावी सध्या लोक डॉन मुळे आम्ही भयंकर आर्थिक संकटांचा सामना करत आहोत आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे की कृपया आईची ची पेन्शन सुरू करून द्यावी आईचा मोबाईल नंबर[protected]नंबर[protected]
Nagesh pundge [protected]
माझ्या वडिलांचे नाव निवृत्ती उकंडी पुंडगे
मृत्यू दिनांक28/6/2020
आईचे नाव पवित्र बाई निवृत्ती पुंडगे
Railway old ppo no [protected]
New ppo no [protected]
SBI Acc no [protected]
SBI kalmnuri
SBIN0020024
माझ्या वडिलांची मृत्यू होऊन चार महिने झाले परंतु अद्यापही माझ्या आईची फॅमिली पेन्शन सुरू झाली नाही आम्ही आर्थिक संकटाचा सामना करत आहोत वडील गेल्यामुळे आम्ही आर्थिक संकटात सापडलो आहे आणि बँकेने आमची कागदपत्रे15/07/2020 रोजी पाठवली आहेत परंतु अजूनही आईची पेन्शन सुरू झाली नाही आपण कृपया करून माझ्या आईची पेन्शन सुरू करून द्यावी ही विनंती
बँक मध्ये गेल्यानंतर आम्हाला उडवाउडवीची उत्तरे मिळतात ते म्हणतात की मोठ्या ऑफिस वरून पेन्शन सुरू केली नाही माझी आपणाला कळकळीची विनंती आहे की माझ्या आईची पेन्शन लवकरात लवकर सुरू करून द्यावी सध्या लोक डॉन मुळे आम्ही भयंकर आर्थिक संकटांचा सामना करत आहोत आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे की कृपया आईची ची पेन्शन सुरू करून द्यावी आईचा मोबाईल नंबर[protected]
Nagesh Pundge [protected]

Show quoted text
प्रिय महोदय
SBI

बँकेकडे वारंवार जाऊनही मला कोणताही प्रतिसाद मिळत नाही आहे तसेच आपल्याकडून ही खूप मोठी दिरंगाई होत आहे जवळ चार महिने झाले आहे पेन्शन सुरू होण्या इतका विलंब का लागत आहे मला कळत नाही आहे कृपया आपण वैयक्तिक लक्ष घालून पेन्शन लवकरात लवकर सुरू करून द्यावी आपणाकडे हात जोडून विनंती करत आहे

Nagesh pundge [protected]

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Chandrapur, Maharashtra, Maharashtra
    Maharashtra
    India
    File a Complaint