सर
मी google pey वरून एक व्यवहार केला होता त्याचा txn नंबर आहे:[protected] हा असून मी हा व्यवहार 18 नोव्हेंबर 2019 ह्या दिवशी 6 वाजून 33 मिनिटे या वेळी केला हा व्यवहार माझ्याकडे फेल म्हणून दाखवला परंतु माझ्या खात्यामधून माझे 1000 रुपये वजा केले गेले व ते पैसे समोरच्या खात्यातही जमा नाही झाले मी ह्या बाबत त्यांच्या ग्राहक सेवेला संपर्क केला असता माझी पूर्ण पणे सहायत्ता झाली नाही व ते फक्त उडवा उडवी ची उत्तर देत आहेत मी त्याच्या आपक्षे प्रमाणे सर्व कागद पत्र त्याच्या मेल वर पाठवले परंतु त्यांचा कोणत्याही प्रकारे उत्तर व्यवस्थित देत नाही कृपया माझी मदत करा
+1 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Google India / Tez customer support has been notified about the posted complaint.
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Post your Comment