Address: बाळाराम केणे चाळ आयरे रोड डोंबिवली ईस्ट |
सर माझे ऑटो रिक्षा क्रमांक MH05DQ 2973 आहे . माझ्या मोबाईल वरती 25 9 2019 रोजी एक मेसेज आला Maharashtra traffic police e challan number TNCCM[protected]
Fine 700 Rs .
त्यावेळी मी फोटो चेक केला . फोटोमध्ये माझी गाडी दिसत नाही. फोटोमध्ये MH05DQ 2975 या नंबरचे रिक्षा आहे. सर फोटो कल्याण मध्ये काढलेला आहे. सर फोटो मधील महा रिक्षा माझी नाही. मी या तक्रारी मध्ये आपल्याला माझ्या गाडीचा फोटो पाठवत आहे . तो फोटो तपासून माझ्या गाडीवरील ईचलन रद्द करावे ही आपल्याला नम्र विनंती आहे.
Was this information helpful? |
Post your Comment