Indian Army — Fraud about second hand mobile selling and collect amount by me on Phonepe. | |||
मला second hand mobile विकायला आहे असं बोलून माझ्याकडून 5500 rs phonepe वर घेतलेले आहेत. सदर व्यक्तीनी मला CISF मध्ये अंधेरी एअरपोर्ट वर काम करत असलेलं सांगितलेले आहे. आणि पैसे घेऊन सुद्धा माझ्याकडून आणखी पैश्याची मागणी करत आहेत. मला पोलिस complaint करू असे धमकीचे फोन येत आहेत. सदर व्यक्तीचे माझ्याकंड त्याचे Indenty Card आहे. त्याने courier पार्सल केलेले फोटो तसेच त्यांचे contact No: मी खाली देत आहे. तरी मला माझे पैसे परत करून न्याय मिळावा अशी नम्र विनंती. व्यक्तीचे नाव: अरुण राणा CISF No:[protected] ID Card No: 119137 संपर्क क्र: [protected] Delivery Boy No: [protected] Courier Parcel Manager No: [protected] Was this information helpful? | |||
Indian Army customer support has been notified about the posted complaint. | |||
Add a Comment | |||
19%
Complaints
3130
Pending
0
Resolved
588
+91 11 2309 3682
Room No B-30, ADG PI, South Block, Integrated Headquarters of MoD (Army), New Delhi, Delhi, India - 110011
View all Indian Army contact information
Post your Comment