| Address: Chatrapti shivaji maharaj international airport andhiri, mumbai, maharatra |
मी अर्जुन धामणे दिनांक- 13/4/2021 या दिवशी facebook वर मला एक कार आवडली होती, म्हणुन मी या व्यक्तीस कॉल केला तर त्याने इंडियन आर्मी मध्ये असल्याचे सांगितले, त्याची गाडी विकायची आहे कारण त्याचे ट्रान्सफर दुसऱ्या ठिकाणी झाले आहे असे मला सांगितले, आणि आर्मी वरती विश्वास ठेवून मी कार घेण्यास तयार झालो, त्या व्यक्तीने मला सर्व कागद पत्रे ही त्यांनी मला माझ्या whatsapp वर पाठवले, मग काय माझा विश्वास अजून बसला आणि मी गाडी घेण्यास त्याला delivery करण्यासाठी 3150 रुपये Google pay केले, नंतर त्याने माझ्याकडून gate pass साठी माझ्याकडे 11400 रुपयाची मागणी केली, आणि पुन्हा मला त्याने 1100†400 असे pay करायला सांगितले आणि मी pay सुद्धा केले, तेव्हा त्याने मला सांगितले की आता तुम्ही address दिल्या ठिकाणी गाडी 1 तासांमध्ये तुमच्या घरी पोहोचेल, पण 3 तास झाले तरी काही गाडी डिलीव्हरी झाली नाही, मी कॉल केला तर मला सांगायला लागले की insurance चे पैसे pay केल्याशिवाय तुमची डिलीव्हरी होणार नाही, मला थोडी त्याच्यावर शंका आली आणि मी त्यांना live location पाठवण्यास सांगितले तर मला बोलायला लागले की मला ते काही पाठवता येत नाही, नंतर त्याने मला छत्रपती शिवाजी महाराज इंटरर नॅशनल एअरपोर्ट चे location पटवले पण ते live नव्हते, म्हणून मी त्यांना live location पाठवा मी तिकडे येऊन insurance पैसे pay करतो आणि गाडी घेऊन जातो, तर त्यांनी मला नकार देतो, मला ते insurance चे 21450 रुपये pay करायला सांगत होते पण मी ते त्यांना pay केले नाहीत, मग त्यांनी मला कॉल करून सांगितले की गाडी आणि तुमचे पैसे सिज केले आहेत ते तुम्हाला काही मिळणार नाहीत आणि त्याने माझा कॉल कट केला, त्याचा बरोबर कॉल वर बोलणे झाले त्याचे कॉल रेकॉर्डिंग आणि मला त्याने 1 मिनिट विडिओ कॉल केला होता त्याचे सुद्धा रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे तरी ते मे तुम्हाला पाठवत आहे, तरी कृपा करून या इंडियन आर्मी चे नाव सांगून फ्रॉड चालू आहे तो थांबवावा आणि माझे पैसे नाहीतर गाडी मला refund मिळावी ही नम्र विनंती,
तुम्हाला त्यांनी पाठवलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला पाठवत आहे आणि transfer केलेली सर्व account details तुम्हाला देत आहे,
Car owner name - tapas kumar neogi
Contact no. [protected]
Google pay no. [protected] and name- Khushbu Sharma
Delivery person name - mukesh kunar and contact no. [protected]
तरी माझे पैसे मला परत मेळावे ही आपल्याकडे नम्र विनंती,
काही तुमच्या कडे या व्यक्तीबद्दल माहिती मिळाली तर किंवा काही अजून माहिती हवी असल्यास मला [protected] किंवा [protected] या नंबर वर संपर्क साधावा, धन्यवाद।
Indian Army customer support has been notified about the posted complaint.