[Resolved] Indian Army — Two wheeler | |||
Sir मी विकास पांडुरंग रोंगटे फेसबुक वर ती मोटर सायकल ची जाहिरात पाहत होतो .मला होंडा कंपनीची गाडी CB shinne ही गाडी आवडली . सदर व्यक्तीस फोन केल्यावर त्या व्यक्ती ने मी इंडियन आर्मी नोकरी आहे असे सांगितले . व बदली झाल्यामुळे त्याला गाडी विकायची आहे. आर्मीत नोकरी ला आहे .त्यामुळे माझा विश्वास बसला सदर व्यक्तीने आधार कॉर्ड, आर्मी लायनस, गाडीचे RC book., गाडीचे फोटो, मला Whastup वर पाठवले नंतर गाडी नावावर करण्यासाठी, 5 वर्षांचा विमा करण्यात साठी 3000 रुपये मागितले. गुगल पेवर ती[protected] या नंबर पे करण्यास सांगितले. मी ते पे केले गाडी ची डिलीव्हरी करण्यासाठी परत 6249 रुपयांची ऑफर केली . मी ते पे नाही केले. तरी माझे पैसे परत मिळावेत नाहीतर गाडीतली मिळावेत. आणि अशा गरीब लोकांना लुटण्यार्या हरामखोरांना खडक शिक्षा कराव्यात. हीच विनंती. खाली पुरावे दे आहे. Was this information helpful? | |||
May 1, 2021 Complaint marked as Resolved [email protected]
Mo.no.8055419898 Indian Army customer support has been notified about the posted complaint. | |||
1 Comment | |||
Comments
19%
Complaints
3131
Pending
0
Resolved
588
+91 11 2309 3682
Room No B-30, ADG PI, South Block, Integrated Headquarters of MoD (Army), New Delhi, Delhi, India - 110011
View all Indian Army contact information
Thank you for reporting this.
We request you to share more details at [protected]@olx.in. We will help you to take appropriate action on this at the earliest.
Thanks,
Team OLX