गौरंग ट्रेडर्स या नावाने सहकार नगर पुणे या ठिकाणी घरातूनच मी माझा व्यवसाय करत होते 4 महिन्यापासून पण आता 1 महिना झाला तो मी माझा जॉब मुळे बंद केला आहे कारण जॉब सोबत व्यवसाय करण जमत नाही.मी जस्ट डायल चे प्रीमियम पॅकेज घेतले आहे पण जेव्हा मी पॅकेज घेतले तेव्हा मी एक्सकटिव्ह ला सांगितले होते मला व्यवसाय कारण जमलं नाही तर मी बंद करणार तेव्हा सागर एक्सकटिव्ह म्हंटलं बंद केला की जस्ट डायल मध्ये फोन करून सांगा त्यांचा एक्सकटिव्ह येऊन चेक करून जाईल व पॅकेज बंद होईल तसे माझा कडे फोन रेकॉर्डींग आहे.आज 1 महिन्यापासून मी जस्ट डायल ला मेल व फोन करत आहे इ. सी.एस बंद करण्यासाठी पण त्यांच काहीच साहाय्य मिळत नाहीये फक्त सांगण्यात येते आमचे सिनियर फोन करतील तसे सर्व फोन रेकॉर्डिंग व मेल आहेत.पण कोणच फोन करत नाहीये व मेल ला आता रिप्लाय पण येत नाहीये. माझा व्यवसाय बंद असून सुद्धा इ. सी. एस चालू आहे व माझे पैसे वेस्ट जात आहे. तरी मला लवकरात लवकर साहाय्य करून माझे पैसे वाचवावे ही नम्र विनंती
+4 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Jan 6, 2018
Complaint marked as Resolved
JustDial.com customer support has been notified about the posted complaint.
May 22, 2017
Updated by Gaurisuryawanshi No call n sms received from just dial till date. I relised Just dial is totally fake company. i have request to everyone Please don't buy primium packag
May 22, 2017
Updated by Gaurisuryawanshi मला असे वाटते की मला पोलिसांची मदत घेणं जास्त गरजेचे वाटत आहे. करण व्यवसाय बंद असताना देखील पैसे बँक खात्यातून कट होत आहे. जस्ट डायल वाले व जस्ट डायल कंपनी खोटारडी आहे हे दिसत आहे
May 28, 2017
Updated by Gaurisuryawanshi How many days I m waiting for just dial reply and call. They can't give me positive response
Jun 13, 2017
Updated by Gaurisuryawanshi No one solve and response my complaint and my problem from just dial
Verified Support
Dec 06, 2017
JustDial.com Customer Care's response Hi,
Your issue was attended.
For any further query you can always contact our customer service team on [protected]
Team JD
Apr 16, 2018
Updated by Gaurisuryawanshi I have completed my 1year contract in March but till date ESC cut in my bank account . So many time I contact just dial ms shamli but no any response . Just dial is fraud company and also employees fraud.
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Post your Comment