मी 2016 मध्ये शहापूर साईट वर फ्लॅट बुक केला होता त्याचे 2018 पर्यंत own funds payment घेतले गेले.त्यांनतर मार्च 2018 मध्ये उपलब्ध नसलेल्या फ्लॅट चे रजिस्ट्रेशन करून घेतले आणि तद्नंतर आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे काम सुरू नाही.हा संपूर्ण प्रोजेक्ट बंद पडला आहे. कंपनी चे कॉन्टॅक्ट नंबर व पत्ते खोटे आहेत. माझे Registration cancel करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण karram चे एकही डायरेक्टर उपलब्ध नाही...तरी या माध्यमातून कोणी उपलब्ध असेल तर पुढील कार्यवाही करावी...माझे पैसे refund करावे
मो.[protected]... Sushant kadam...
Was this information helpful?
No (0)
Yes (7)
Karrm Infrastructure customer support has been notified about the posted complaint.
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Post your Comment