Address: | Ap. Naichakur Ta. Omerga Dist. Osmanabad |
अमर शिवाजी हिंदोळे मु.पो. नाईचाकूर ता. उमरगा जि. उस्मानाबाद, आज २५-३५ दिवस झाले नाईचाकूर गावातील हरिजन वस्ती डिपी वरून वीज पुरवठा खंडित असून सदरील तक्रार वारंवार करून पण सदरील कर्मचारी आणि साहेब या गोष्टी कडे दुर्लक्ष करत आहेत.!
या मुळे मी तक्रार करत आहे, सदरील आपण या गोष्टी कडे लक्ष वेधून आपल्या कर्मचाऱ्यांना सांगून वीज पुरवठा खंडित झालेला सुरळीत चालू करून देण्यास सांगावे ही नम्र विनंती...!!! Was this information helpful? |
Post your Comment